लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर - Marathi News | MLA Satej Patil has all the responsibility of the ruling alliance in the Bidri sugar factory elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सत्तारूढ गटाकडे आले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले ...

Kolhapur: ‘भोगावती’साठी उद्या मतदान, यंत्रणा सज्ज; तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत  - Marathi News | Voting for Bhogavati Cooperative Sugar Factory tomorrow Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘भोगावती’साठी उद्या मतदान, यंत्रणा सज्ज; तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत 

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली ... ...

पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार - Marathi News | hunger strike in front of the factory in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा. ...

देशात नसलेला नियम कोल्हापुरात लावून अडवणूक का करता?, ऊस दरावरुन मंत्री हसन मुश्रीफांचा राजू शेट्टींना सवाल - Marathi News | There is no rule in the country, how can you implement it in Kolhapur, Minister Hasan Mushrif question to Raju Shetty on sugarcane rate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकातील कारखाने धूमधडाक्यात मग आमचीच अडवणूक का?

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर दिला आहे. कायद्याचे तंतोतंत पालन येथील ... ...

ऊसदराचा पेच कायम; चर्चा पुन्हा अयशस्वी - Marathi News | Continuity of sugarcane rate; The discussion failed again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसदराचा पेच कायम; चर्चा पुन्हा अयशस्वी

चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये पहिली उचल दिली जाईल, असे कारखानदारांनी मान्य केले. पण, मागील हंगामाचे बोला, मग चालूवर चर्चा करू, या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिले. ...

कोल्हापूर परिसरात उस आंदोलन का चिघळतंय? - Marathi News | kolhapur sugarcane producers farmer protest strike against political leader for frp hike raju shetti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर परिसरात उस आंदोलन का चिघळतंय?

साखर आयुक्तालयाने १ नोव्हेंबरपासून गाळपाला परवानगी दिली असली तरी कोल्हापूर आणि आजूबाजूचे अनेक कारखाने अजून सुरू झाले नाहीत. ...

देशभरातील नव्या साखर हंगामाची संथ गतीने सुरुवात  - Marathi News | A slow start to the new sugar season across the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरातील नव्या साखर हंगामाची संथ गतीने सुरुवात 

जरी देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५, नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ३१७ कारखाने ...

ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा, नाहीतर होणार कारवाई - Marathi News | Put radium, reflectors on sugarcane transport vehicles, otherwise action will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा, नाहीतर होणार कारवाई

सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे व मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे. ...